नागपूर : आज 3 संशयित नागरिकांचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह, एकूण संख्या 410.

May 22,2020

नागपूर : आज 3 संशयित नागरिकांचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एक मोमीनपुरा येथील रहिवाशी आहे . तर दोन रूग्ण गड्डी गोदाम येथील रहिवासी आहेत  .शहरात आतापर्यंत एकूण पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 410 झाली आहे.सध्या नागपुरात 89 ऐक्टिव रूग्ण आहेत .