मनपाच्या पाचपावली सुतिकागृहातील कोव्हिड लसीकरण केंद्रावरील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते झाले

January 16,2021

मनपाच्या पाचपावली सुतिकागृहातील कोव्हिड लसीकरण केंद्रावरील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त संजय कुमार , मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेशकुमार व अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित आहेत.