फ़क़त ५ रुपयासाठी तरुणाचे दारू माफिया ने तोडले पाय

February 08,2020

हल्ल्यात राहुल काळे चे दोन्ही पाय झाले फैक्चर

फ़क़त ५ रुपयासाठी तरुणाचे दारू माफिया ने तोडले पाय, हल्ल्यात राहुल काळे चे दोन्ही पाय झाले फैक्चर.

दोन्ही पायांचा ऑपरेशन करण्याची आली वेळ. घटनेच्या ६ दिवसांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार झाली दाखल नेहमीसाठी विकलांगता ही येऊ शकते राहुलच्या नशिबी