नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची प्रकट मुलाखत

July 13,2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा: राज्य सरकार आणि यूजीसी च्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे  विद्यापीठ देखील संभ्रमावस्थेत  - नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची प्रकट मुलाखत