प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे- महसुलमंत्री बाळासाहेब थोरात

June 29,2020

यावेळी महसुलमंत्री थोरात म्हणाले की, प्लाझ्मा थेरपीचा अभिनव प्रयोग आपल्या राज्यात  होतोय ही अभिनंदनीय बाब आहे. गेले साडे तीन महिने सर्वच जण अहोरात्र मेहनत करून काम करतोय. मात्र अजुनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. कोरोनाच्या रुग्णांना उपचारात मदत ठरणाऱ्या प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे, असेही त्यांनी सांगितले.